निरोप (चित्रपट) हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.

निरोप
निरोप.jpg
दिग्दर्शन सचिन कुंडलकर
निर्मिती अपर्णा धर्माधिकारी
कथा सचिन कुंडलकर
पटकथा सचिन कुंडलकर
प्रमुख कलाकार

समीर धर्माधिकारी
देविका दफ्तरदार, आस्ताद काळे, गौरी
अभय शुक्ल, सिरिल लारिय
सीमा देशमुख, श्रीराम रानडे. उज्ज्वला जोग,

आनंद एपरकर
संकलन अभिजित देशपांडे
छाया मिलिंद जोग
कला संपदा गेज्जी
गीते सुनील सुकथनकर
संगीत श्रीरंग उमराणी
ध्वनी अमोल भावे
पार्श्वगायन राहुल जोशी
वेशभूषा मंगेश महादेव
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २००८
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

बाह्य दुवेसंपादन करा