नितिन हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेते असून मुख्यतः तेलुगू सिनेमा मध्ये काम करतात.[][]

नितीन रेड्डी
जन्म

३० मार्च, १९८३ (1983-03-30) (वय: ४१)

[]
हैदराबाद, तेलंगणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ २००२ ते आजपर्यंत
भाषा तेलुगू
पत्नी
शालिनी (ल. २०२०)
धर्म हिंदू
टिपा
दक्षिणात्य चित्रपट अभिनेता

नितीन यांनी इ.स. २००२ मध्ये तेलुगू चित्रपट जयम मध्ये काम करून आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. तसेच आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखवून पुरुष वर्गातील फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण पटकावले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Rang De posters unveiled on Nithiin's birthday, also feature Keerthy Suresh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-03-30. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ H Hooli, Shekhar (16 June 2015). "Puri Jagannath's New Film Controversy: Charmme Kaur Apologises to Nithiin, Sudhakar Reddy". International Business Times. 7 जुलै 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b "Exclusive biography of @actor_nithiin and on his life". 16 November 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.