डेंका बिग स्वान स्टेडियम

(निग्गाटा मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

निगाता स्टेडियम (जपानी: 新潟スタジアム) हे जपान देशाच्या निगाता शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ४२,३०० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.

डेंका बिग स्वान स्टेडियम


बाह्य दुवे संपादन