निकोस अनास्तासियादेस

निकोस अनास्तासियादेस (ग्रीक: Νίκος Αναστασιάδης; जन्म: २७ सप्टेंबर १९४६) हा दक्षिण युरोपमधील सायप्रस देशाचा नवनिर्वाचित विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २०१३ साली घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत अनास्तासियादेस ५७ टक्के मते मिळवून विजयी झाला.

निकोस अनास्तासियादेस
ANASTASIADES Nicos.jpg

सायप्रसचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२८ फेब्रुवारी, २०१३
मागील देमेत्रिस क्रिस्तोफियास

जन्म २७ सप्टेंबर, १९४६ (1946-09-27) (वय: ७५)
पेरा पेदी, सायप्रस
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक रॅली


हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा