बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
(निकोला टेसला विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ (सर्बियन: Аеродром Београд - Никола Тесла) (आहसंवि: BEG, आप्रविको: LYBE) हा सर्बिया देशाच्या बेलग्रेड शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९१० साली बांधल्या गेलेल्या बेलग्रेड विमानतळाला २००६ साली प्रसिद्ध सर्बियन-अमेरिकन शास्त्रज्ञ व शोधक निकोला टेस्ला ह्याचे नाव दिले गेले. हा विमानतळ बेलग्रेडच्या १८ किमी पश्चिमेस स्थित असून सर्बियाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर सर्बियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ Аеродром Београд - Никола Тесла (सर्बियन) | |||
---|---|---|---|
आहसंवि: BEG – आप्रविको: LYBE
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | बेलग्रेड | ||
स्थळ | सुर्चिन, सर्बिया | ||
हब | एर सर्बिया | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३३६ फू / १०२ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 44°49′10″N 20°18′25″E / 44.81944°N 20.30694°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
12/30 | 3,400 | डांबरी | |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | ४६,३८,५७७ | ||
मालवाहतूक (टनांमध्ये) | १०,२२२ | ||
विमाने | ५८,६९५ | ||
स्रोत: अधिकृत संकेतस्थळ[१] |
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत