नारायण सदोबा काजरोळकर

भारतीय राजकारणी

नारायण सदोबा काजरोळकर (?? - इ.स. १९८३) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेत, तिसऱ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

त्यांनी १९५२ च्या पहिल्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांचा १५,००० मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीआधी काजरोळकर आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते.[ संदर्भ हवा ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पाहासंपादन करा

  • महाराष्ट्राचे खासदार
  • नारायण काजोळकर यांनी पूर्ण आयुष्य बाबासाहेब आंबेडकर यांचे काम बघितले. ते बाबासाहेब यांचे स्वीय सहायक होते.पण जेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या सारख्या सहकाऱ्यांची गरज होती तेव्हा काजोळकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी केली.आणि राखीव मतदारसंघात बाबासाहेबांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले.त्यांना तत्कालीन धनाढ्य काँग्रेस नेते पंडित जवाहरलाल नेहरु यांनी रसद पुरवून मदत केली. इतिहास आणि बहुजन समाज त्यांना कधीच माफ करणार नाही