नायारित (स्पॅनिश: Nayarit) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेल्या नायारितच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, उत्तरेला दुरांगो, वायव्येला सिनालोआ, ईशान्येला झाकातेकास तर दक्षिणेला शालिस्को ही राज्ये आहेत. तेपिक ही नायारितची राजधानी आहे.

नायारित
Nayarit
Estado Libre y Soberano de Nayarit
मेक्सिकोचे राज्य
Flag of Nayarit.svg
ध्वज
Coat of arms of Nayarit.svg
चिन्ह

नायारितचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
नायारितचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी तेपिक
क्षेत्रफळ २७,८१५ चौ. किमी (१०,७३९ चौ. मैल)
लोकसंख्या १०,८४,९७९
घनता ३९ /चौ. किमी (१०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-NAY
संकेतस्थळ http://www.nayarit.gob.mx


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: