नामिबियाचा इतिहास मुख्यत्वे वसाहतपूर्व आणि वसाहती अशा दोन कालखंडात मोडतो.

नामिबिया ध्वज

वसाहतपूर्व

संपादन

वसाहती

संपादन

१८८४ ते पहिल्या महायुद्धा पर्यंत नामिबियामध्ये जर्मनीची वसाहत होती व या प्रदेशावर जर्मनीचा अंमल होता. पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सने दक्षिण आफ्रिकेला नामबियाचे प्रशासन सांभाळण्यास सांगितले. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांनी नामिबिया व इतर जर्मन वसाहतींचे एकत्रीकरण करण्यास सुरुवात केली परंतु दक्षिण आफ्रिकेने याला विरोध केला. २१ मार्च, १९९० रोजी नामिबियाने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.