नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा धान्याचा एक प्रकार आहे. कोकण आणि डांग[१](गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो.

नाचणीचे झाड
नाचणीचे विविध रंगाचे दाणे

संदर्भसंपादन करा

नाचणी ला नागली, वरई सुद्धा म्हटले जाते, महाराष्ट्रात आदिवासी बांधव मोठया प्रमाणात मात्र आपल्या गरजे पुरतेच वरई चे पीक कुठलेही रासायनिक खते न वापरता नैसर्गिक पद्धतीने घेतात... अधीक माहिती साठी 7020765656 यात भरपूर प्रोटिन्स असतात

  1. ^ https://dangdp.gujarat.gov.in/dang/english/jilla-vishe/general-outline.htm