ناگالینڈ یونیورسٹی (pnb); Prifysgol Nagaland (cy); Nagaland University (en); ನಾಗಾಲ್ಯಾಂಡ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); नागालैण्ड विश्वविद्यालय (hi); ᱱᱟᱜᱟᱞᱮᱱᱰ ᱡᱮᱜᱮᱛ ᱵᱤᱨᱫᱟᱹᱜᱟᱲ (sat); ਨਾਗਾਲੈਂਡ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ (pa); Ollscoil Nagaland (ga); नागालँड विद्यापीठ (mr); నాగాలాండ్ విశ్వవిద్యాలయం (te); நாகாலாந்து பல்கலைக்கழகம் (ta) public University in Nagaland, India (en); ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); public University in Nagaland, India (en); universitas di India (id); جامعة في كوهيما، الهند (ar); Universität in Indien (de); universiteit in Kohima, India (nl)

नागालँड विद्यापीठ हे नागालँड राज्यात १९८९ मध्ये भारत सरकारने संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेले केंद्रीय विद्यापीठ आहे.[] [] [] [] याचे मुख्यालय लुमामी, झुन्हेबोटो जिल्हा येथे आहे. इतर दोन कायमस्वरूपी कॅम्पस मेरीमा (कोहिमा जवळ) आणि मेडझिफेमा येथे आहेत. तसेच दिमापूरमध्ये एक तात्पुरता कॅम्पस आहे. एकूण ६८ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि एकूण विद्यार्थीसंख्या सुमारे २४,००० आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर ४३ शाखांमध्ये शिक्षणाची इथे व्यवस्था आहे.

नागालँड विद्यापीठ 
public University in Nagaland, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविद्यापीठ
स्थान कोहिमा, कोहिमा जिल्हा, नागालँड, भारत
स्थापना
  • इ.स. १९८९
  • इ.स. १९९४
अधिकृत संकेतस्थळ
Map२६° १३′ १३.९२″ N, ९४° २८′ ३५.४३″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे मध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये १०१-१५० बँडमध्ये आणि एकूण १५१-२०० बँडमध्ये विद्यापीठाला स्थान देण्यात आले.

संदर्भ

संपादन
  1. ^ Vanlalchhawna (1 January 2006). Higher Education in North-East India: Unit Cost Analysis. Mittal Publications. pp. 80–. ISBN 978-81-8324-056-7. 6 December 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "THE NAGALAND UNIVERSITY ACT, 1989" (PDF). GOVERNMENT OF INDIA, MINISTRY OF LAW AND JUSTICE. 6 December 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "President to attend Nagaland University convocation". टाइम्स ऑफ इंडिया. 13 May 2013. 6 December 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Central University Nagaland". University Grants Commission (India). 8 December 2017 रोजी पाहिले.