नागार्जुनसागर(तेलंगणा ,आंध्रप्रदेश भारत ) हे कृष्णा नदीवरचे धरण आहे.नागार्जुन सागराचे एकूण २६ दरवाजे आहेत आणि एक दरवाजा ४५ फु उंच व ४२ फूट रुंद आहेत. या धरणास बांधण्यास १३२.३२ कोटी रू. इतका खर्च झाला आहे.

नागार्जुन सागर धरण

नागार्जुन सागर धरण
अधिकृत नाव नागार्जुन सागर धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
कृष्णा नदी
स्थान नालगोंडा जिल्हा तेलंगाना
लांबी १४५०
उंची १२४
बांधकाम सुरू १० डिसेंबर इ.स. १९५५

धरण बांधते वेळी हे काम ७०,००० पेक्षा अधिक लोकांनी पूर्ण केले आहे आणि ते १९७२ मध्ये पूर्ण झाले होते. नागार्जुन सागर या धरणाचा विस्तार हा २८५ चौ.किमी इतका आहे. या धरणाची खोल पायापासूनची उंची ही ४९० फूट इतकी आहे.