नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन.आय.टी.) किंवा नागपूर अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर हे महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्याची स्थापना २००८ साली झाली. हे महाविद्यालय नागपूरपासुन १५ कि. मी. असलेल्या नागपुर-काटोल राष्ट्रीय महामार्ग जवळ आहे. महाविद्यालयाने २६ एकरचा परिसर व्यापला आहे. महाविद्यालयात प्रशासकीय इमारत तसेच कार्यशाळा आहे. प्रत्येक विभागाला स्वतंत्र इमारतीची सोय आहे. विद्यार्थिनी साठी स्वतंत्र वसतिगृहांची निर्मिती केलेली आहे. महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीची मान्यता आहे.
NIT Nagpur | |
ब्रीदवाक्य | प्रगतिपथे नयते तंत्रशिक्षणम् |
---|---|
Type | खाजखी महाविद्यालय |
Affiliation | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |