नांगरणी

(नांगरट या पानावरून पुनर्निर्देशित)

नांगरणी ही शेतीत, नांगर या बैलचलीत /ट्रॅक्टरचलीत उपकरणाच्या साहाय्याने करण्यात येणारी क्रिया आहे.या क्रियेने माती उखरल्या जाते व खालची माती वर येते.जमिन पोकळ होते. त्याद्वारे पिकांच्या मुळांना फैलण्यास वाव मिळतो.पिक जोमाने वाढते.त्याचप्रमाणे नांगरणीमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढते.