[[वर्ग:छत्तीसगड राज्यातील शहरे व गावे]]

  ?नवे रायपूर

छत्तीसगड • भारत
—  शहर  —
Map

२१° ०९′ ३९.६″ N, ८१° ४७′ १३.२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३१० मी
जवळचे शहर रायपूर आणि दुर्ग
प्रांत छत्तीसगड
जिल्हा रायपूर
लोकसंख्या ५,६०,०००
स्थापना २०००
कोड
आरटीओ कोड

• CG-०४

नवे रायपूर (हिंदी : नया रायपूर) हे शहर भारताच्या छत्तीसगड राज्याची नवीन राजधानी आहे. हे एक नियोजित शहर आहे. २००० साली जेव्हा छत्तीसगड नवे राज्य बनले तेव्हा हे नवीन शहर राजधानीम्हणून तयार करण्याची योजना आखण्यात आली होती. हे शहर रायपूर पासून ते १७ किमी अंतरावर आहे. रायपूर आणि नव्या रायपूर मध्ये स्थित स्वामी विवेकानंद विमानतळ या दोन शहरांचे विमानतळ म्हणून वापरण्यात येते. या शहराचे क्षेत्रफळ ८००० हेक्टर असेल असे नियोजन आहे.