नर्मदेऽऽ हर हर हे जगन्नाथ कुंटे ह्यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. कुंटे ह्यांनी तीन वेळा केलेल्या नर्मदा परिक्रमांचे विस्तृत वर्णन ह्या पुस्तकामध्ये त्यांनी रंगवले आहे.

नर्मदेऽऽ हर हर
Narmade Har Har.png
लेखक जगन्नाथ कुंटे
भाषा मराठी
साहित्य प्रकार प्रवासवर्णन
प्रकाशन संस्था प्राजक्त प्रकाशन
चालू आवृत्ती १० वी (२००९)

हेही पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा