नरसापूरम
आंध्र प्रदेशातील शहर, भारत
नरसापूरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८.७७० इतकी होती.
हा लेख आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नरसापूर (निःसंदिग्धीकरण).
येथे क्रोशाचे अनेक गृहोद्योग आहेत. हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे.
इ.स. १६२६मध्ये डच खलाशी येथे उतरल्याची नोंद आहे.