नदी सुरय
नदी सुरय हा (शास्त्रीय नाव: Sterna aurantia, स्टर्ना ऑरॅंशिया ; इंग्लिश: River Tern, रिव्हर टर्न) हे नदी व खाडीच्या परिसरात आढळणारे सुरयाद्य कुळातील पक्षी आहेत. हे पक्षी इराणपासून भारतीय उपखंड (श्रीलंका वगळून खंडीय प्रदेश), म्यानमार, थायलंडापर्यंतच्या भूप्रदेशांत आढळतात. श्रीलंकेत मात्र यांचा आढळ दिसत नाही.
शास्त्रीय नाव |
स्टर्ना ऑरॅंशिया (Sterna aurantia) |
---|---|
कुळ |
सुरयाद्य (Laridae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश |
रिव्हर टर्न (River Tern) |
संस्कृत | कुररी |
हिंदी | टिहरी |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |