फ्रांस्वा टोम्बालबाये

(नगार्टा टोम्बालबाये या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रांस्वा टोम्बालबाये (१५ जून, इ.स. १९१८ - १३ एप्रिल, इ.स. १९७५) हा चाडचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी टोम्बालबाये शिक्षक आणि कामगारनेता होता.

हा न्गार्टा टोम्बालबाये या नावानेही ओळखला जायचा.