Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सदस्यांना नगरसेवक असे म्हणतात. इंग्रजीत सिटी फादर्स. त्यावरून मराठीतही नगरपिते असा शब्द सुचविला गेला होता. पण पुणे शहराचे नागरिक असलेल्या आचार्य अत्र्यांनी आम्हांला इतके बाप नकोत अशी टिप्पणी केल्याने,[ संदर्भ हवा ] त्यांच्याच सूचनेनुसार नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला.

नगरपालिका संबधी अधिक माहिती https://www.nagarpalika.co.in बघू शकता .