नक्षत्रांचे देणे

मराठी भाषेतील कवितांचे पुस्तक

नक्षत्रांचे देणे हा प्रख्यात मराठी साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ 'आरती प्रभू' यांचा हा कवितासंग्रह आहे, ज्यासाठी त्यांना १९७८ मध्ये मरणोत्तर मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "अकादमी पुरस्कार". साहित्य अकादमी. Archived from the original on १५ सप्टेंबर २०१६. २० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.