नंबी नारायण

शास्त्रज्ञ

एस. नंबी नारायणन हे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते क्रायोजेनिक्स विभागाचे प्रभारी होते. इ.स. १९९४ मध्ये त्यांच्यावर ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. इ.स. १९९६ मध्ये सीबीआयने त्यांचेवर खटला दाखल केला आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने १९९८ मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली.

नंबी नारायण 
शास्त्रज्ञ
Nambi Narayanan.jpg
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखडिसेंबर १२, इ.स. १९४१
नागरकोविल
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
मातृभाषा
पुरस्कार
  • Padma Bhushan in science & engineering (इ.स. २०१९)
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
नंबी नारायणन (bho); নাম্বি নারায়ণন (bn); Nambi Narayanan (fr); Nambi Narayanan (ast); Nambi Narayanan (ca); नंबी नारायण (mr); Nambi Narayanan (de); Nambi Narayanan (ga); Nambi Narayanan (sl); نامبى نارايانان (arz); നമ്പി നാരായണൻ (ml); Nambi Narayanan (nl); नंबी नारायणन (hi); ಎಸ್.ನಂಬಿ ನಾರಾಯಣನ್ (kn); Nambi Narayanan (en); Nambi Narayanan (es); নাম্বি নাৰায়ণন (as); நம்பி நாராயணன் (ta) বিজ্ঞানী (bn); शास्त्रज्ञ (mr); eolaí (ga); scientist (en); ഇന്ത്യൻ ശാസ്ത്രജ്ഞൻ (ml); Indiaas ruimteingenieur (nl) S Nambi Narayan (en); এস. নাম্বি নারায়ণন (bn)

२०१८ मध्ये दिपक मिश्रांच्या बेंचमार्फत,सर्वोच्च न्यायालयाने नंबी नारायण यांना,५० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली व राज्य सरकारकडून आठ आठवड्यांच्या आत ही रक्कम वसूल करण्यात यावी असे आदेश दिलेत.त्यासोबतच,सर्वोच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डी के जैन यांच्या अध्यक्षतेखाली श्री. नारायणनच्या अटकेसंबंधी, केरळ पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली.

हेरगिरीचा आरोपसंपादन करा

१९९४ मध्ये नारायणनवर आरोप दाखल करण्यात आले.दोन मालदीव्हियन गुप्तचर अधिकारी मरियम रशीदा आणि फौझिया हसन यांना अत्यंत महत्त्वपूर्ण संरक्षणविषयक माहिती प्रदान केल्याचा आरोप त्यांचेवर लावण्यात आला होता.संरक्षण तज्ज्ञांनी सांगितले की ही माहिती रॉकेट आणि उपग्रह याबाबतची "फ्लाइट टेस्ट डेटा" ची "गुप्त परिक्षणे" आहेत. नंबी नारायणन हे आरोप लावण्यात आलेल्या दोन शास्त्रज्ञांपैकी एक होते (दुसरे म्हणजे डी ससिकुमारन) ज्यांचेवर लाखो रुपयांसाठी इसरोची गुप्त माहिती विक्री करण्याचा आरोप होता. तथापि, त्याचे घर एका सामान्य घरासारखे असल्याचे दिसून आले आणि त्याच्यावर आरोप केलेल्या कोणत्याही गोष्टींची चिन्हे तेथे दिसली नाहीत.

आत्मचरित्रसंपादन करा

त्यांनी Ormakalude Bhramanapatham[मराठी शब्द सुचवा] नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे.