नंदेश्वर (मंगळवेढा)
नंदेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
?नंदेश्वर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मंगळवेढा |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
लोकसंख्या | १०,०८८ (२०२१) |
भाषा | मराठी |
सरपंच | सजाबाई दादासाहेब गरंडे |
मराठी | |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२१८८ • एमएच१३/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनहनुमान मंदिर, सद्गुरू समर्थ कोंडीराम महाराज मंदिर, श्री समर्थ सद्गुरू बाळकृष्ण महाराज मंदि,र श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर, जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर
नागरी सुविधा
संपादनबॅक ऑफ महाराष्ट्र, दुध संकलन केंद्रे,
जवळपासची गावे
संपादनभोसे रेड्डे सिद्धनकेरी खडकी जुनोनी गोणेवाडी शिरशी