नंदीबैल
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नंदीबैल ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील संकल्पना मानली जाते. नंदी हा बैल शिवाचे वाहन समजला जातो त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्याला विशेष मान आहे.
सामाजिक स्थान
संपादननंदीबैल घेऊन गावोगावी फिरणारी जमात आहे. ही मंडळी नंदीबैलाला सजवून दारोदारी नेतात आणि लोकांना त्यांचे भविष्य सांगून आपला चरितार्थ चालवितात. याविषयी लोकगीतेही प्रसिद्ध आहेत.[१]
मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेले 'सांग सांग भोलानाथ' हे बालगीत ही प्रसिद्ध आहे.
संदर्भ
संपादन- ^ Hans Surti (2017-03-05), Fortune Teller's Bull (Nandi) (नंदी बैल, आला रे आला - मुंबई), 2018-07-18 रोजी पाहिले