धूळपाटी/एक रस्ता अनेक नावे
येथील योग्य माहिती योग्य त्या लेखांत घालावी --- अभय नातू (चर्चा) ११:५३, २५ मे २०२० (IST)
ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या रस्त्यांची ही जंत्री:
अ-अं
संपादन- आंबेनळी : फिट्झेराल्ड घाट
क-घ
संपादन- कसाऱ्याचा घाट : थळघाट
- खंडाळ्याचा घाट : बोरघाट (लोणावळा)
- घोडखिंड : पावनखिंड
च-झ
संपादनट-ढ
संपादनत-न
संपादन- थळघाट : कसाऱ्याचा घाट
- दादाभाई नौरोजी रोड (मुंबई) : हॉर्नबी रोड
प-म
संपादन- फिट्झेराल्ड घाट : आंबेनळी
- बोरघाट : खंडाळ्याचा घाट(लोणावळा)
य-ज्ञ
संपादन- हॉर्नबी रोड : दादाभाई नौरोजी रोड (मुंबई)