धूळपाटी/एक प्रवाह अनेक नावे

ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या प्रवाहांची ही जंत्री:

  • अलकनंदा: गंगा, जान्हवी, भागीरथी, मंदाकिनी, Ganges
  • असिक्नी : चंद्रभागा(पंजाब), चिनाब
  • इरावती(पंजाब): परुष्णी, रावी
  • इरावती(ब्रह्मदेश): Iravaddi
  • कालिंदी: यमुना, जमुना
  • गंगा: अलकनंदा, जान्हवी, भागीरथी, मंदाकिनी, Ganges
  • चिनाब : असिक्नी, चंद्रभागा(पंजाब)
  • चंद्रभागा: भिवरा, भीमा, चिनाब(पंजाब)
  • जमुना: कालिंदी, यमुना
  • जान्हवी: अलकनंदा, गंगा, भागीरथी, मंदाकिनी, Ganges
  • झेलमः वितस्ता
  • तापी: Tapti
  • त्सागपो: ब्रम्हपुत्रा
  • नर्मदा: रेवा, Nurbada
  • परुष्णी: इरावती(पंजाब), रावी
  • ब्रम्हपुत्रा: त्सांगपो
  • भागीरथी: अलकनंदा, गंगा, जान्हवी, मंदाकिनी, Ganges
  • बियासः ब्यास(हिंदी), विपाशा, Beas
  • भिवरा: भीमा, चंद्रभागा
  • यमुना: कालिंदी, यमुना
  • रावी: परुष्णी, इरावती(पंजाब)
  • रेवा: नर्मदा, Nurbada
  • वितस्ता: झेलम नदी
  • विपाशा: बियास, ब्यास(हिंदी), Beas
  • सतलजः शतद्रु
  • सिंधू : अबासिन, आबे सिंद, दर्या-ए-सिंध, निलाऊ, निलाब, यिंडू ये, सिंदोस, सिंध, सिंधु, सेनेग्गे चू, हरौहुती, Indus