धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(धामणगांव रेल्वे विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ - ३६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, धामणगाव रेल्वे मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगांव रेल्वे या तालुक्यांचा समावेश होतो. धामणगाव रेल्वे हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाचे प्रताप अडसड हे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ प्रताप अरुणभाऊ अडसड भारतीय जनता पक्ष
२०१४ वीरेंद्र वाल्मिक जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ वीरेंद्र वाल्मिक जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".