धाबे
धाबे (अनेकवचन: धाबी) ही दक्षिण आशियातील पारंपरिक घरांमध्ये आढळणारा छतांचा एक प्रकार आहे.
रचना
संपादनधाब्याचे छप्पर घालण्याची पद्धत अशी असते : लाकडाचे किंवा बांबूचे कमी व्यासाचे उभे आडवे लांब खांब टाकून त्यावर गवत किंवा नारळाच्या झावळ्या रचतात. त्यावर मातीचे दीड-दोन फूट जाडीचे थर घालतात [१]. मातीचे हे थर चांगले धोपटले गेल्यावर त्यांवर कोळशाच्या खरीचा थर घालतात. ही खर पाणी शोषून घेते[१]. बेताचे पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशांत पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त करण्यास धाब्यांवरील खरीचा थर उपयुक्त ठरतो.
संदर्भ व नोंदी
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |