धाड (बुलढाणा)
मर्दडी देवी
संपादनबुलढाणा तालुक्यात बुलढाणा ते औरंगाबाद रस्त्यावर धाड गावाजवळ मर्दडी देवीचे संस्थान डोंगरामध्ये वसलेले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणुन मर्दडी माताची ख्याती आहे. येथे नवरात्री मध्ये नऊ दिवस यात्रा असते. ब्रिटिश काळापासून या देवीचे पुजारी म्हणून गुरव घराणे या देवीची पूजा, आरती करीत आहे आणि धाड येथील मोहिते-देशमुख घराण्याकडे या देवीच्या व्यवस्था पाहण्याचे काम आहे.