धनुर्ग्रह

(धर्नुग्रह या पानावरून पुनर्निर्देशित)

धनुर्ग्रह हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.

कौरव सेना