धन्या मेरी व्हर्गीज़

एक भारतीय अभिनेत्री
(धन्या मेरी वर्घीस या पानावरून पुनर्निर्देशित)

धन्या मेरी व्हर्गीज़ ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती मल्याळम चित्रपटांमधून काम करते.

धन्या मेरी व्हर्गीज़
धन्या मेरी व्हर्गीज़
जन्म १७ सप्टेंबर, १९८५ (1985-09-17) (वय: ३९)
कार्यक्षेत्र चित्रपट, निर्माता, दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ इ.स. २००७ पासून पुढे
भाषा मल्याळम
अपत्ये एक