धनुष्य क्षेपणास्त्र

धनुष्य क्षेपणास्त्र हे पाणबुडी आणि जहाजातून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याची लांबी ९ मीटर आहे तर हे १ मीटर रुंद आहे. याची वजन ४००० किलो आहे. सुमारे ५०० किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. याचा पल्ला २५० किलोमीटर इतका आहे. हे भारतीय बनावटीचे आहे.

इतिहास संपादन

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

बाह्य दुवे संपादन