द सेकंड सेक्स
द सेकंड सेक्स[१] (इंग्रजी: The Second Sex, फ्रेंच: Le Deuxieme Sex) हे सिमोन दि बोव्हा यांनी १९४९ मध्ये स्त्रीवादावरील फ्रेंच भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.[२] जगातील अनेक प्रमुख भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे.
द सेकंड सेक्स | |
Le Deuxieme Sex | |
लेखक | सिमोन दि बोव्हा |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | Le Deuxieme Sex |
अनुवादक | करुणा गोखले |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | स्त्रीवाद |
प्रकाशन संस्था | पद्मगंध प्रकाशन |
प्रथमावृत्ती | १ जानेवारी २०१० |
विषय | स्त्रीवाद |
माध्यम | प्रिंट |
पृष्ठसंख्या | ५६० |
आकारमान व वजन | ७७० ग्रॅम |
आय.एस.बी.एन. | 978-8186177129 |
वयाच्या ३८व्या वर्षी सिमोन दि बोव्हा यांनी हे पुस्तक लिहिले असून १९४६ ते १९४९ या कालावधीत संशोधन करून लिखाण करण्यास त्यांना १४ महिने मेहनत घ्यावी लागली. स्त्रीवादी विचारधारेतील सिमोनचे हे पुस्तक स्त्रीवादी अस्तित्ववाद प्रभावीपणे सादर करते, येथे ती सिद्ध करते कि, एक स्त्री जन्माला येत नाही तर ती आयुष्यात वाढत असताना तयार होते.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "The Second Sex: Plot Overview | SparkNotes". www.sparknotes.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.
- ^ "Simone de Beauvoir | Books, Feminism, The Second Sex, Biography, & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.