द लॅन्सेट

(द लानसेट या पानावरून पुनर्निर्देशित)

द लॅन्सेट हे एक वैद्यकीय नियतकालिक आहे. हे जगातील सगळ्यात जुने व सर्वाधिक मान्यतेचे वैद्यकीय नियतकालिक समजले जाते.[][] याची स्थापना १८२३मध्ये डॉ. थॉमस वेकली यांनी केली.[]

द लॅन्सेट

'लॅन्सेट’मध्ये लेख प्रसिद्ध झालेले मराठी डॉक्टर

संपादन
  1. डॉ. अभय बंग
  2. डॉ. हिम्मतराव बावस्कर
  3. डॉ. अनंत फडके

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Prestigious Medical Journal, The Lancet, Issues Family Planning Series". Population Media Center. 13 July 2012. 4 March 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Scholar Metrics: Top Publications". Google Scholar.
  3. ^ "About the Lancet". 23 April 2020 रोजी पाहिले.