हिम्मतराव बावस्कर

वैद्यकिय डाॅक्टर, संशोधक

हिम्मतराव सलुबा बावस्कर हे महाड, महाराष्ट्र येथे काम करणारे आंतरार्ष्ट्रीय ख्यातीचे एक भारतीय डॉक्टर आहेत. त्यांचे वैद्यकीय संशोधणार लेख ब्रिटिश मेडिकल जर्नल, द लँसेटमध्ये प्रकाशित झाले आहेत.[१][२] ते विंचू विषबाधेच्या उपचारांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत.

वैद्यकीय पेशातील भ्रष्टाचारविरोधी लढ्यात बावस्कर सहभागी आहे.[३]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Lancet". www.thelancet.com. 2019-01-21 रोजी पाहिले.
  2. ^ Bawaskar, Pramodini Himmatrao; Bawaskar, Himmatrao Saluba (2011-05-07). "Towards universal health coverage in India". The Lancet (English भाषेत). 377 (9777): 1570–1571. doi:10.1016/S0140-6736(11)60639-9. ISSN 0140-6736. PMID 21550478.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ Sachan, Dinsa (2013-11-16). "Tackling corruption in Indian medicine". The Lancet (English भाषेत). 382 (9905): e23–e24. doi:10.1016/S0140-6736(13)62364-8. ISSN 0140-6736. PMID 24251325.CS1 maint: unrecognized language (link)