अनंत फडके (लेखक)

(डॉ. अनंत फडके या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. अनंत फडके हे एक वैद्यकीय व्यवसाय करणारे मराठी लेखक आहेत.

डॉ. अनंत फडके हे, १९८५साली सर रतन टाटा यांच्या साहाय्याने स्थापन झालेल्या भारतवैद्यक संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था सार्वजनिक आणि प्राथमिक आरोग्याबाबत संशोधन, प्रशिक्षण आणि प्रचार करते. डॉ. अनंत फडके हे संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत आरोग्यविषक लिखाण करतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

डॉ.अनंत फडके यांची पुस्तकेसंपादन करा

  • आरोग्याचे लोकविज्ञान

संदर्भसंपादन करा

  • [१] भारतवैद्यक संस्थेच्या संकेतस्थळावर 'आरोग्याचे लोकविज्ञान' या पुस्तकाची माहिती.
  • [२] भारतस्वास्थ्य

पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर