द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव
द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव (मराठी: भीमा कोरेगावची लढाई) हा रमेश थेटे निर्मित आणि दिग्दर्शित, रमेश थेटे फिल्म्स यांच्या बॅनरखालील एक आगामी भारतीय हिंदी चित्रपट आहे.[१] १ जानेवारी १८१८ रोजी झालेली कोरेगावची लढाई यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात महार योद्धा म्हणून अर्जुन रामपाल[२] आणि दिगंगना सूर्यवंशी आहेत.[३][४][५]
द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव | |
---|---|
संगीत |
Lalit Sen Ramesh Thete |
भाषा | Hindi |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
कलाकार
संपादन- अर्जुन रामपाल[६]
- दिगंगना सूर्यवंशी[७]
- सनी लिओनी[८]
- अभिमन्यू सिंग
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Am directing film on Koregaon Bhima battle: Ex-IAS officer". Outlook India. 2 August 2020.
- ^ "Arjun Rampal To Essay The Role Of Mahar Warrior In 'The Battle Of Bhima Koregaon'?". Republic World. 13 April 2020.
- ^ "Digangana Suryavanshi To Star Opposite Arjun Rampal In The Battle of Bhima Koregaon?". Telly Chakkar.
- ^ Varma, Lipika (16 June 2020). "Arjun Rampal's upcoming movie delayed". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत).
- ^ "'बॅटल ऑफ भीमा कोरेगाव': 500 रुपयांच्या 'पास'मध्ये व्हा करोडपती; प्रदर्शनापूर्वीच पाहाल सामाजिक चित्रपट". Divya Marathi. 2021-04-02. 2021-04-03 रोजी पाहिले.
- ^ "The Battle Of Bhima Koregaon poster: Arjun Rampal looks warlike". Cinestaan. 10 November 2020. 2021-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-11 रोजी पाहिले.
- ^ "Digangana Suryavanshi to star opposite Arjun Rampal in a period film". Eastern Eye. 7 July 2020.
- ^ "Sunny Leone's Lavani number". Deccan Chronicle. 3 July 2020.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव चे पान (इंग्लिश मजकूर)