द कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज (जेफ्री आर्चर)

(द कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज या पानावरून पुनर्निर्देशित)

द कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज हे जेफ्री आर्चरने लिहिलेल्या लघुकथांचे १९९७ साली प्रकाशित झालेले संकलित पुस्तक आहे.