द ए लिस्ट (दूरचित्रवाणी मालिका)

ब्रिटिश थरारक मालिका
(द ए लिस्ट (२०१८ टीव्ही मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)

द ए लिस्ट ही एक ब्रिटिश दूरचित्रवाणीवरील थरार मालिका आहे. ही मालिका डॅन बर्लिंका आणि नीना मेटिव्हिएर यांनी २५ ऑक्टोबर २०१८ रोजी बीबीसी आय प्लेयर वर रिलीज केली होती. यात मध्यवर्ती पात्र मिया (लिसा अंबालावनार) आहे, ती एका बेटावरील उन्हाळ्याच्या शिबिरात पोहचते. तिथे गडद रहस्ये असल्याचे नंतर उलघडते.[][] सप्टेंबर २०१९ मध्ये ही मालिका आंतरराष्ट्रीय स्तरावर नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली.[] नेटफ्लिक्सने दुसऱ्या सत्रात या मालिकेचे नूतनीकरण केले आहे.[]

द ए लिस्ट
शैली
  • थरारक
  • किशोरवयीन नाटक
निर्मित
  • डॅन बर्लिंका
  • नीना मेटिव्हियर
कलाकार
  • लिसा अंबालावनार
  • एली डकल्स
  • सवाना बेकर
  • सियान बॅरी
  • एलेनॉर बेनेट
  • जेकब डूडमन
  • बेंजामिन न्यूजेंट
  • रोझी ड्वायर
  • जॅक केन
  • मॅक्स लोहान
  • नेका ओकोये
  • मायकेल वार्ड
  • जॉर्जिना सॅडलर
  • इंडियाना रायन
मूळ देश युनायटेड किंग्डम
भाषा इंग्रजी
मालिकेची संख्या
भागांची संख्या १३
Production
एकुण वेळ २६ मिनिटे
Broadcast
Original channel बीबीसी आय प्लेयर
Original airing ऑक्टोबर २५, इ.स. २०१८ (2018-10-25)

कलाकार

संपादन
  • मिया म्हणून लिसा अंबालावनार
  • एंबर म्हणून एली डकल्स
  • कायली म्हणून सवाना बेकर
  • डेव्ह म्हणून सायन बॅरी
  • जेना म्हणून एलेनोर बेनेट
  • डेव म्हणून जेकब डूडमन
  • हॅरी म्हणून बेंजामिन न्यूजेंट
  • अलेक्स म्हणून रोझी ड्वॉयर
  • झॅक म्हणून जॅक केन
  • लुका म्हणून मूक लोहान
  • मॅग्ज म्हणून नेका ओकोये
  • लियाना ब्लॅकवुड म्हणून चेतना पांड्या
  • ब्रेंडन म्हणून मिशेल वॉर्ड
  • पेटल म्हणून जॉर्जिना सॅडलर
  • मिज म्हणून इंडियाना रायन

मालिकेचे भाग

संपादन
No.शीर्षकDirected byWritten byमुळ प्रदर्शनाची तारीख
"हिअर शी इज ॲट लास्ट"पॅट्रिक हार्किन्सडॅन बर्लिंका आणि नीना मेटिव्हियरऑक्टोबर २५, इ.स. २०१८ (2018-10-25)

संदर्भ

संपादन
  1. ^ "The A List review". Den of Geek. 8 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Rackham, Annabel (28 October 2018). "The A List: The BBC teen drama taking on Netflix". BBC News. August 8, 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "'The A List' Will Be Your Next Netflix Teen Drama Obsession". Highsnobiety. 2019-07-04. 2019-08-26 रोजी पाहिले.
  4. ^ Kanter, Jake; Kanter, Jake (2019-12-28). "Netflix Going It Alone On Second Season Of Teen Drama 'The A List' After BBC Pulls Out". Deadline (इंग्रजी भाषेत). 2020-01-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन