Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

द्वीपसमूह (इंग्लिश: archipelago) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह ज्वालामुखीपासून बनलेले आहेत.

मलेशिया (२० लाख चौ. किमी), कॅनेडियन आर्क्टिक (१४.२४ लाख चौ. किमी), न्यूगिनी (७.८६ लाख चौ. किमी), जपान (३,८० लाख चौ. किमी), युनायटेड किंग्डम (३,१५ लाख), न्यू झीलंड (२.६८ लाख चौ. किमी), ॲंटिलेज (२.१० लाख चौ. किमी), नोव्हाया झीमल्या (९० हजार चौ. किमी), स्वालबार्ड (६१ हजार चौ. किमी), सेव्हर्निया झीमल्या (३७ हजार चौ. किमी) हे जगातील सर्वात मोठे दहा द्वीपसमूह आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा