दोनातो दि नोकोलो दि बेटो बार्दी तथा दोनातेल्लो (इ.स. १३८६ - १३ डिसेंबर, इ.स. १४६६) हा सुरुवातीच्या रानिसां काळातील फ्लोरेन्सचा चित्रकार होता.

दोनातेल्लो

दोनातेल्लाचा उफीजीतल्या गॅलेरीया बाहेरील पुतळा
पूर्ण नावदोनातो दि नोकोलो दि बेटो बार्दी
जन्म इ.स. १३८६
फ्लोरेन्स, इटली
मृत्यू डिसेंबर १३, इ.स. १४६६ (वये ८०)
राष्ट्रीयत्व इटली
कार्यक्षेत्र शिल्पकला
प्रशिक्षण लोरेन्झो घिबेर्टी
चळवळ सुरुवातीचा रेनायसांस
प्रसिद्ध कलाकृती सेंट जॉर्ज, डेव्हीड, गत्तामेलाटातले अश्वारूढ स्मारक