दैगू स्टेडियम
(दैगु विश्वचषक मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
दैगू स्टेडियम (कोरियन: 대구스타디움) हे दक्षिण कोरिया देशाच्या दैगू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ६५,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत