एक प्रकारची वनस्पती. याच्या फांद्या पोकळ असतात. त्या पुंगी बनविण्यासाठी वापरतात.