दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट

दुसरा अब्दुल हमीद( २१ सप्टेंबर १८४२ - मृत्यु:१० फेब्रुवारी १९१८) हा एक ओस्मानी सम्राट होता. तो ऑट्टोमनचा ३४वा व शेवटचा सुलतान होता. त्याने ते राज्य विभंगु नये म्हणून बरेच प्रयत्न केले.

अब्दुल हमीद दुसरा, ऑट्टोमन सम्राट


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.