दुशांबे ही ताजिकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. १९६१ सालापर्यंत ह्या शहराचे नाव स्टॅलिनाबाद असे होते.

दुशांबे
Душанбе
ताजिकिस्तान देशाची राजधानी


चिन्ह
दुशांबे is located in ताजिकिस्तान
दुशांबे
दुशांबे
दुशांबेचे ताजिकिस्तानमधील स्थान

गुणक: 38°32′N 68°47′E / 38.533°N 68.783°E / 38.533; 68.783

देश ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
क्षेत्रफळ १२४.६ चौ. किमी (४८.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,३१६ फूट (७०६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,७९,४००
http://www.dushanbe.tj/

येथील लोकसंख्या ५,६२,००० (इ.स. २००२ची गणना) आहे.

हे एक प्राचीन शहर असून इ.स.पू. ५व्या शतकातील वस्तु या प्रदेशात सापडल्या आहेत.