दुर्गा दास उईके
दुर्गा दास उईके (जन्म २९ ऑक्टोबर १९६३), हे डीडी उईके म्हणूनही ओळखले जातात, हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते सध्या बैतुलचे खासदार आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून ते २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत मध्य प्रदेशच्या बैतुल येथून लोकसभेवर जागा मिळवली.[१][२] २०२४ निवडणूकीत मध्ये त्यांनी परत आपली जागा राखली. राजकारणात येण्यापूर्वी ते एक प्रसिद्ध शिक्षक होते.[३]
politician from Madhya Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६३ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "BJP's Durga Das Uike to file double nomination: For stars, and with a party star". Amarjeet Singh. द टाइम्स ऑफ इंडिया. 23 April 2019. 17 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "Betul Election Results 2019 Live Updates: Durga Das (D.D.) Uikey of BJP wins". News 18. 23 May 2019. 24 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "LS polls 2019: Congress-BJP locked in grim combat in MP's Betul, Hoshangabad". New Indian Express. 6 May 2019. 17 March 2020 रोजी पाहिले.