दुर्गापूर हे महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहराजवळ असलेले एक गाव आहे. येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.

दुर्गापूर
भारतामधील शहर
दुर्गापूर is located in महाराष्ट्र
दुर्गापूर
दुर्गापूर
दुर्गापूरचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 20°0′36″N 79°17′49″E / 20.01000°N 79.29694°E / 20.01000; 79.29694

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा चंद्रपूर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ६६९ फूट (२०४ मी)
लोकसंख्या  (२००१)
  - शहर १७,३६९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ