दुररेस ही आल्बेनिया दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर एड्रियाटिक समुद्र आग्नेय कोपऱ्यात एरझेन आणि इशेम तोंडादरम्यान अल्बेनियन एड्रियाटिक समुद्र किनारा एका सपाट मैदानात वसलेले आहे.

दुररेस
Durrës
आल्बेनियामधील शहर


ध्वज
चिन्ह
दुररेस is located in आल्बेनिया
दुररेस
दुररेस
दुररेसचे आल्बेनियामधील स्थान

गुणक: 41°18′48″N 19°26′45″E / 41.31333°N 19.44583°E / 41.31333; 19.44583

देश आल्बेनिया ध्वज आल्बेनिया
प्रांत दुररेस काउंटी
स्थापना वर्ष बी.सी. ६२७
क्षेत्रफळ ३३८.३० चौ. किमी (१३०.६२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११.९५ फूट (३.६४ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,७५,११०[१]
  - घनता ५१७ /चौ. किमी (१,३४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.durres.gov.al

ऐतिहासिक ठिकाणे आणि वारसा स्थळांमुळे हे शहर दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करते. हे शहर अल्बेनियामधील सर्वात महत्वाचे व्यवसाय क्षेत्र आहे.

जुळी शहरे संपादन

दुररेस जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ "Durrës - Porta Vendore" (Albanian भाषेत). Porta Vendore. 2024-02-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: