दुदा (पोर्तुगीज फुटबॉल खेळाडू)

सेर्गिओ पाउलो बार्बोसा वालेंत (पोर्तुगीज: Sérgio Paulo Barbosa Valente) ऊर्फ दुदा (पोर्तुगीज: Duda) (जून २७, इ.स. १९८० - हयात) हा पोर्तुगालातील फुटबॉल खेळाडू असून स्पॅनिश साखळी स्पर्धांमध्ये मालागा सी.एफ. संघाकडून खेळतो. तो सहसा मधल्या फळीत डाव्या विंगराच्या जागेतून खेळतो.

बाह्य दुवे

संपादन