दीक्षा (चित्रपट)
दीक्षा हा १९९१ चा अरुण कौल दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे आणि हा त्यांचा एकमेव मुख्य प्रवाहातील चित्रपट आहे. हा चित्रपट यू.आर. अनंतमूर्ती यांच्या घटश्राद्ध या कन्नड कादंबरीवर आधारित आहे.[१]
1991 film by Arun Kaul | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
याला १९९२ मध्ये हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेर समीक्षक पुरस्कार देण्यात आला. १९९७ च्या कन्नड चित्रपट घटश्राद्धाने पण सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता. या हिंदी चित्रपटाने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९९३ मध्ये भाग घेतला.[२]
पात्र
संपादन- नाना पाटेकर - कोगा
- मनोहर सिंग - उडप पंडित
- विजय कश्यप - मंजुनाथ
- आशिष मिश्रा - नन्नी
- राजश्री सावंत - यमुना
- के.के. रैना - श्रीकर
- सुलभा आर्या - कोगाची मावशी
संदर्भ
संपादन- ^ Khajane, Muralidhara (23 August 2014). "Celluloid faithfully celebrated his novels". The Hindu.
- ^ Diksha NFDC