दिवस अमेरिकेचे (पुस्तक)

ह्या पुस्तकाच्या लेखिका नीलिमा क्षत्रिय ह्या असून अल्टिमेट इम्प्रेशन्स, नाशिक यांनी प्रकाशित केले आहे. दिवस अमेरिकेचे[] पुस्तकाला जेष्ठ मराठी लेखिका सिसिलिया कार्व्हालो ह्यांनी प्रस्तावना दिली आहे.[] मुलीच्या प्रसुतीनिमित्ताने अमेरिकेला गेलेल्या एका आईला अमेरिकेत आलेले अनुभव या पुस्तकात मांडले आहेत.

दिवस अमेरिकेचे
लेखक नीलिमा क्षत्रिय
भाषा मराठी
साहित्य प्रकार ललित
प्रकाशन संस्था अल्टिमेट इम्प्रेशन्स, नाशिक
चालू आवृत्ती चौथी
मुखपृष्ठकार विशाल तेजाळे
पृष्ठसंख्या २००
आय.एस.बी.एन. 9788193861387


पुरस्कार -

संपादन

दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार, मुंबई

संदर्भ

संपादन
  1. ^ क्षत्रिय, नीलिमा (२०२०). दिवस अमेरिकेचे. नाशिक: अल्टिमेट इम्प्रेशन्स, नाशिक. ISBN 9788193861387.
  2. ^ क्षत्रिय, नीलिमा (२०२०). दिवस अमेरिकेचे. नाशिक: अल्टिमेट इम्प्रेशन्स, नाशिक. pp. मलपृष्ठावर. ISBN 9788193861387.